हॅलो, आम्ही आहोत गोदरेज.

गोदरेज एक्सपर्ट, भारताचा पहिला हेअर कलर ब्रँड, हा सर्वात मोठा हेअर कलर विक्री करणारा ब्रँड असून 4 कोटीहून अधिक लोक त्याचा वापर करतात. त्वरित, सुंदर आणि अमोनिया-मुक्त कलर्स देणारा, गोदरेज एक्सपर्ट हा मनानं तरुण असणाऱ्यांसाठी एक ब्रँड आहे. गोदरेज एक्सपर्टमध्ये, आम्ही सातत्यानं नवनवीन शोध लावत असतो आणि प्रत्येकजण आणि सर्वांना केअर उपलब्ध करुन देत असतो.

आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम संभाव्य लाभ देण्यावर लक्ष केंद्रित करतो. आमच्या प्रॉडक्ट्समध्ये समाविष्ट आहेत गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर, ए रिच क्रिमी हेअर कलर, गोदरेज एक्सपर्ट ओरिजिनल, एक अनोखा पावडर हेअर कलर आणि गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड एक जेल जे वापरण्यासाठी अतिशय सुलभ आहे. हे सर्व विविध शेड्समध्ये आणि परवडणाऱ्या किंमतींमध्ये आहे.

1975

गोदरेज लिक्वीड हेअर डायची सुरुवात झली
आम्ही पहिल्या हेअर कलर ब्रँडद्वारे या उद्योगातील आद्य बनलो.

1975

1981

पावडर हेअर डाय - आमचे नवे ऑफरींग
नंतरच्या वर्षांमध्ये, आम्ही हेअर कलरबाबत अधिक धाडसी बनलो आणि पावडर स्वरुपात एक हेअर डाय विकसित केला. विशेषतः भारतीय ग्राहकांसाठी निर्मित नाविन्यपूर्ण हेअर कलर ऑफरींग्जच्या सिरीजमधील हा पहिला होता.

1995

पावडर डाईजकडून बॉटल्स & सॅशेमध्ये रुपांतरण
गोदरेज हेअर डाय भारतातील 1ला ब्रँड होता ज्यांनी हेअर कलर एका सॅशेमध्ये उपलब्ध केले. आम्ही एक पावडर हेअर डायला बॉटल्समधून सॅशेमध्ये रुपांतरित केले – हा एक नाविन्यपूर्ण फॉरमॅट आहे ज्यामध्ये हेअर कलर्स व्यापक प्रमाणात उपलब्ध आणि परवडेल अशा पद्धतीने उपलब्ध करुन भारतातील हेअर कलरींगमध्ये लोकशाही तत्व आणलं.

2008

गोदरेज पॉवडर हेअर डाईजचा गोदरेज एक्सपर्ट नावाने नव्याने आरंभ
गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर्सची रेंज सुरु करण्यात आली.

2008

2011

गोदेरजे एक्सपर्टचे रिब्रँडींग
गोदरेज एक्सपर्ट आनंदी ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या आधारे हेअर कलरमध्ये स्पष्टपणे आघाडीवर राहिला. परंतु आम्ही आमच्या ग्राहकांना आणखी ऑफर करु इच्छित होतो, म्हणून आम्ही एक भव्य रिब्रँडींग उपक्रम हाती घेतला आणि दोन नवीन प्रकार आमच्या आजवरच्या लोकप्रिय ओरिजिनलमध्ये समाविष्ट केले: केअर – एक नैसर्गिक स्वाआणि ऍडवान्स्ड – एक उत्साहवर्धक जेल आधारित फॉरमॅट.

2012

रिवोल्युशनरी गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम
आम्ही भारताला क्रिम कलरींगची ओळख एका क्रांतिकारी मार्गाने करुन दिली. असा एक क्रिम कलर ज्यासाठी मोजमापांची आवश्यकता नाही, ज्याचा वास येत नाही किंवा अमोनिया साविष्ट नाही आणि तो खिशालाही अवजड नाही.

2015

2015

नवीन मल्टी-ऍप्लिकेशन पॅकमध्ये गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम ची ओळख
आम्ही क्रांतिकारी गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम एका नवीन मल्टी-ऍप्लिकेशन पॅकमध्ये सादर केले जेणेकरुन आपण आपले केस अनेकवेळा रंगवू शकता आणि आपल्या घरीच बसून, एका सिंगल पॅकमध्येच रुट टच-अप्स देखील करु शकता. आमच्या मल्टी-ऍप्लिकेशन पॅकमध्ये आहे एक कलरंट (ट्युब) आणि डेवलपर (बॉटल), आणि 2 कलर प्रोटेक्ट कंडीशनर सॅशेज.

Buy Now