होळीच्या दरम्यान तुमच्या केसांचे नुकसान होण्यापासून कसे रक्षण करावे

होळी लवकरच येत आहे आणि रंगांच्या या उत्साहवर्धक उत्सवासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे! पण, तुमचा दिवस अधिक चांगला जावा यासाठी, तुमचे केस धूळ, पाणी आणि रंगांमधील हानीकारक रसायनांपासून सुरक्षित ठेवण्याची खात्री करा. केसांच्या मौल्यवान बटा सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या टिप्सची यादी वाचा.

1. ऑईल लावा 

खोबरेल, बदाम किंवा ऑलिव ऑईल तुमच्या टाळूवर आणि केसांवर चोळा. हे ऑईल तुमच्या केसांना आच्छादित करणारा समृद्ध थर म्हणून काम करते आणि त्यावर कोणताही कलर टिकू देत  नाही.  कलरचे कोणतेही पट्टे न राहता होळीचे रंग सहजपणे धुण्यातही हे मदत करते.

2. एक बंधन किंवा स्कार्फ वापरा

थोडी आणखी काळजी घ्या आणि एक बंधन, स्कार्फ किंवा हेडबँड वापरुन तुमच्या केसांचे रसायनिक हानीपासून रक्षण करा. तुमचे केस सैल ठेवण्याऐवजी त्यांना एकत्र बांधणे चांगले कारण त्यामुळे कलरचे मोलेक्यूल्स केसांच्या बटांवर चिटकून राहात नाहीत.

Courtesy – revamp.dotmsr.com

3. केस धुवा

दिवसभराचा उत्साह संपला की, सौम्य, हर्बल शांपू वापरुन तुमचे केस चांगले धुवा. एका धुण्यातून कलर निघाला नाही तर, केस त्याच दिवशी पुन्हा धुवून नका कारण त्यामुळे तो कोरडा होईल. आणखी एक दिवस वाट पाहा आणि पुन्हा केस धुवा.

4. घरगुती हेअर मास्क वापरुन पाहा

तुमच्या केसांवरुन हट्टी कलर एकदा काढून टाकला की, तुमच्या केसांची चमक, पोषक घटक आणि ताकद पुन्हा मिळवण्यासाठी होममेड हेअर मास्क लावा. आम्हाला व्यक्तिशः दोन मास्क आवडतात-

योगर्ट मास्क, हा योगर्ट, सेंद्रिय मध आणि विनेगरपासून निर्मित आहे.

ग्रीन टी हेअर मास्क, हा अंड्यातील बलक आणि ग्रीन टी पावडरपासून निर्मित आहे.

मास्क रात्रभर ठेवा, त्याला शॉवर कॅपने झाका आणि नंतरच्या सकाळी धुवून टाका.

 

Godrej-Expert-Hair-Mask

Courtesy – stylecraze.com

 

यंदाच्या होळीत तुमचे केस नुकसान-रहित ठेवण्यासाठी सर्व टिप्स आणि ट्रीक्स आता तुम्हाला आम्ही दिल्या आहेत तेव्हा गोदरेज एक्सपर्ट रिच क्रिमच्या सुंदर, अमोनिया-मुक्त शेड्सची रेंज वापरुन तुमचे केस कलर करण्यास आम्ही सुचवू का? हा सुरक्षित कलर उत्सवांपेक्षा अधिक काळ टिकतोच, शिवाय तो तुमचा लुक पटकन सुधारतो आणि तुमच्या केसांना अतिरिक्त चमक आणि छानपणा देतो. कलर्ड हेअर सुरक्षित ठेवण्याबद्दल अधिक माहितीसाठी, कलर्ड हेअर सुरक्षित ठेवण्याबाबत आमच्या टिप्स वाचा.

नवीनतम कथा

गोदरेज एक्स्पर्ट व्हिडिओस - दूरदर्शन कमर्शियल पहा

अब गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम के साथ रुकना नही, ओके !

गोदरेज एक्स्पर्ट व्हिडिओस - दूरदर्शन कमर्शियल पहा

अब गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम के साथ रुकना नही, ओके !