नॅचरल ब्लॅक

नॅचरल ब्राऊन

गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड

भारताचा आजवरचा पहिला जेल हेअर कलर

केवळ ही पावडर पाण्यात मिसळा आणि ती जेलमध्ये रुपांतरित होते. हे जेल इतके चांगले का आहे? कारण ते इतक्या सहजपणे पसरते आणि केसाच्या प्रत्येक तंतूला आच्छादित करते, अजिबात खाली सांडत नाही. याचा उत्तम भाग म्हणजे त्यात हेअर कंडीशनर्स भरलेले आहेत त्यामुळे केस बनतात मऊ आणि रेशमी. आम्ही खरेच आपल्या केसांची काळजी घेतो त्यामुळे आमच्या प्रॉडक्टमध्ये कडक अमोनियाचा अंशदेखील नाही.

हा कलर 10 मिनिटे ठेवा आणि मग धुवून टाका, आणि स्वागत करा दिमाखदार, गडरंगाचे जो दिसतो तितकाच चांगला देखील वाटतो.

 

एक्सपर्ट फिचर्स

जेल अद्भुत आहे

हे जेल इतके चांगले का आहे? कारण ते इतक्या सहजपणे पसरते आणि केसाच्या प्रत्येक तंतूला आच्छादित करते, अजिबात खाली सांडत नाही.

जेल अद्भुत आहे

हे जेल इतके चांगले का आहे? कारण ते इतक्या सहजपणे पसरते आणि केसाच्या प्रत्येक तंतूला आच्छादित करते, अजिबात खाली सांडत नाही.

10 मिनिटे आणि झाले

गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर देतो सुंदर शेड्स, सुपर क्विक. यासाठी लागतात केवळ 10 मिनिटे.
याच्या जेल फॉर्म्युलेशनमुळे कलरींग होते सोपे. हा जेल कलर आपल्या केसांवर लावा आणि तो केवळ 10 मिनिटांसाठी तसाच राहू द्या. तो अद्भुत सहजरित्या धुवून जातो. हेअर कलरींग इतके सोपे कधीच नव्हते.

10 मिनिटे आणि झाले

गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर देतो सुंदर शेड्स, सुपर क्विक. यासाठी लागतात केवळ 10 मिनिटे.
याच्या जेल फॉर्म्युलेशनमुळे कलरींग होते सोपे. हा जेल कलर आपल्या केसांवर लावा आणि तो केवळ 10 मिनिटांसाठी तसाच राहू द्या. तो अद्भुत सहजरित्या धुवून जातो. हेअर कलरींग इतके सोपे कधीच नव्हते.

3X कंडीशनिंग

गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलरमध्ये आहेत 3x कंडीशनर्स. त्यामुळे तुम्ही आपले केस बारकाईने कलर करता तेव्हा, कंडीशनर्स मऊपणा आणि चमक देतात. तुम्ही आपले केस धुता तेव्हा सहजपणे धुण्याचा आनंघ्या. तुमचे केस गुंतत नाहीत आणि सहजपणे विंचरता येतात हे पासून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मऊ, संदर आणि सुगंधी केस – हेअर कलरकडून तुम्ही आजवर असं काही अपेक्षित केलंच नसेल.

3X कंडीशनिंग

गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलरमध्ये आहेत 3x कंडीशनर्स. त्यामुळे तुम्ही आपले केस बारकाईने कलर करता तेव्हा, कंडीशनर्स मऊपणा आणि चमक देतात. तुम्ही आपले केस धुता तेव्हा सहजपणे धुण्याचा आनंघ्या. तुमचे केस गुंतत नाहीत आणि सहजपणे विंचरता येतात हे पासून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मऊ, संदर आणि सुगंधी केस – हेअर कलरकडून तुम्ही आजवर असं काही अपेक्षित केलंच नसेल.

'नो अमोनिया' ची हमी

अमोनिया नसणे किंवा अमोनियामुक्त कलर्स तुमच्या केसांना अमोनियायुक्त कलर्सच्या तुलनेत ब्लिच आणि हलके करत नाहीत. गोदरेज रेंज ऑफ हेअर कलर्ससारखा एखादा नो अमोनिया कलर तुमच्या केसांना भक्कम ठेवतो, तो वापरण्यास सुरक्षित* आहे आणि तुमच्या ट्रेसेसना सुंदर, दीर्घकाळ टिकणाऱ्या शेड्स देऊ शकतो.

'नो अमोनिया' ची हमी

अमोनिया नसणे किंवा अमोनियामुक्त कलर्स तुमच्या केसांना अमोनियायुक्त कलर्सच्या तुलनेत ब्लिच आणि हलके करत नाहीत. गोदरेज रेंज ऑफ हेअर कलर्ससारखा एखादा नो अमोनिया कलर तुमच्या केसांना भक्कम ठेवतो, तो वापरण्यास सुरक्षित* आहे आणि तुमच्या ट्रेसेसना सुंदर, दीर्घकाळ टिकणाऱ्या शेड्स देऊ शकतो.

कसे वापरायचे

  • Step - 1

    स्किन हायपसेन्सिटीविटी टेस्ट करुन घ्या

    त्वचेवर थोडा कलर लावून या उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी प्रत्येक आणि दरवेळी 48 तास आधी स्किन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट घ्या.

  • Step - 2

    त्वचा ठेवा डागमुक्त

    पेट्रोलियम जेली किंवा ऑईल लावा आणि त्वचा डागमुक्त ठेवा.

  • Step - 3

    कलर तयार करा

    संपूर्ण पावडर 25 मिली (5 टीस्पून्स) एका नॉन-मेटॅलिक बाऊलमध्ये नॉन-मेटॅलिक स्पून वापरुन मिसळा.

  • Step - 4

    कसे लावावे

    हे मिश्रण धुतलेल्या आणि कोरड्या केसांवर ब्रशने लावा.

  • Step - 5

    10 मिनिटे तसेच ठेवा

    10 मिनिटे तसेच ठेवा आणि आपले केस पाण्याने चांगले स्वच्छ धुवा.

सतत विचारले जाणारे प्रश्न

जेल कलर' म्हणजे काय?

जेल कलर हे गोदरेज एक्सपर्टद्वारे एक क्रांतिकारी शोध आहे ज्यामुळे आपण केस ज्या पद्धतीने कलर करतो ती बदलून जाते. ही एक पावडर आहे, जी पाण्यात मिसळल्यानंतर, एका जेलमध्ये रुपांतरित होते जो ब्रशमधून गळत नाही किंवा लावल्यानंतर कपाळावरुन वाहात नाही. हा जेल कलर तुमच्या केसांवर एकसमान पसरण्याची खात्री होते आणि 100% पांढऱ्या केसांवर पसरतो.

गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलर वापरणे सुरक्षित आहे का?

गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलरमध्ये अमोनिया नसतो. का?अमोनिया केसांसाठी अतिशय कडक असतो. त्याचा वास तर सुखनसतोच, पण त्यामुळे केसांचे देखील नुकसान होते. आणि अमोनियाचा कडक रसायनिक प्रभाव तुमच्या केसांच्या कॉर्टेक्समधील प्रोटीन्सपर्यंत खोलवर पोहोचतो. तेव्हा तुम्ही अमोनिया-आधारित हेअर कलर वापरता त्या दरवेळी, तुमचे केस अधिक निस्तेज आणि रुक्ष होतात, आणि केसांची ताककमी होते; थोडक्यात, अशक्त केस. या तुलनेत, गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलर, पाण्याच्या pH स्तराच्या समकक्ष काम करतो, त्यामुळे अन्य कलर्सच्या तुलनेत तो तुमच्या केसांवर बराच सौम्य राहतो.

गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलर, माझ्या केसांना कसे रंगवतो?

गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलर पावडर पाण्यात मिसळली जाते तेव्हा, ती एका जेलमध्ये रुपांतरित होते. या जेलमुळे कलर प्रिकर्सर्स तुमच्या केसांच्या दांड्यामध्ये, थोड्या ऍक्टिव ऑक्सिजनसोबत प्रवेश करतात. हे कलर प्रिकर्सर्स आणि ऍक्टिव ऑक्सीजन, एकत्र मिळून कलर तयार करतात, जो तुमच्या केसांच्या दांड्यांमध्ये बंदिस्त झालेला असतो. आणि अतिरिक्त 3x कंडीशनर तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवण्यात मदत करतो.

मी हायपरसेन्सिटीविटी टेस्ट का करुन घेतली पाहिजे?

सेन्सिटीव त्वचा असलेले लोक अन्नपदार्थ, फायबर्स, धूळ किंवा हेअर कलर्समधील काही घटकांना सेन्सिटीव असू शकतात. एखादा हेअर कलर आपण वापरणे सुरु करण्यापूर्वी तो तुम्हाला सुयोग्य आहे की नाही ते समजून घेणे नेहमीच उत्तम असते. तुम्ही हेअर कलरींग प्रक्रिया सुरु करताना, दरवेळी 48 तास आधी एक हायपरसेन्सिटीविटी टेस्ट करुन घेणे उत्तम. आपण केवळ पॅकवरील सूचनांचे पालन करायचे आहे. आपण कलरंट्सना ऍलर्जेटिक असाल तर, ते खाज, लालसरपणा, सूज, इ. स्वरुपात दिसू शकते. अशावेळी, हे कलरंट्स वापरणे टाळणे हेच उत्तम.

माझी त्वचा किंवा टाळूवरुन मी हेअर कलरचे डाग कसे काढू शकतो?

आपण आपला हेअर कलर वापरणे सुरु कऱण्यापूर्वी, आपल्या केसांची कड आणि आपल्या कानांलगत पेट्रोलियम जेली लावावी. यामुळे कलरपासून आपल्या त्वचेचे रक्षण करता येईल. वापर करताना ग्लोव्ज घालणे अत्यावश्यक आहे. हेअर कलरींग ब्रशमुळे कलर तुमच्या टाळूला लागणे टाळता येईल. जर कलर तुमच्या त्वचेच्या संपर्कात आला तर, तुम्ही साबण किंवा शांबू आणि कापूस वापरुन तो लगेच पुसून टाकावा. डाग विकसित झाले तर, ते साबण किंवा शांपूने स्वच्छ धुवून टाकावेत आणि नंतर अँटीसेप्टिक लिक्वीड वापरुन पुसून टाकावेत.

स्कीन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट महत्वाची का आहे?

जगभरातील लक्षावधी लोक हेअर कलर्स नियमितपणे सुरक्षितरित्या वापरतात. परंतु, दुर्मिळ प्रकरणी, हेअर कलर उत्पादनांची ऍलर्जी कोणत्याही वेळी आणि जीवनातील कोणत्याही अवस्थेत निर्माण होऊ शकते, जसे आपल्याला सामान्यतः माहिती असलेल्या अनेक अन्नपदार्थांच्या समान. म्हणून, नियमित वापर करणाऱ्यांसाठी देखील सुरक्षित आणि आनंददायक हेअर कलरींग अनुभव मिळण्याची खात्री होण्यासाठी, खबरदारीचा एक उपाय म्हणून दरवेळी हेअर कलर लावताना एक स्किन हायपरसेन्सिटीविटी चाचणी करुन घेण्याची जोरदार शिफारस केली जाते. सर्व सुरक्षाविषयक सुचना आणि खबरदारी पॅकवर तपशीलवार दिलेल्या आहेत. स्किन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट केसांवर लावण्यापूर्वी 48 तास आधी केली पाहिजे. ही चाचणी घेण्यासाठी, कानामागील किंवा दंडाच्या आतील भागावरील त्वचेचा एक लहानसा भाग साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल वापरुन स्वच्छ करा. थोड्या प्रमाणात कलरंट आणि डेवलपर मिसळा, आधीच स्वच्छ केलेल्या त्वचेवर लावा आणि तो सुकू द्या. हे प्रॉडक्ट 48 तासांसाठी ठेवा आणि निरीक्षण करा. प्रॉडक्टची चाचणी घेतली त्या भागामध्ये लालसरपणा, जळजळ, खाज, कंड किंवा सूज यासारखी कोणतीही प्रतिक्रिया नसेल तर ते प्रॉडक्ट हेअर कलर लावण्यासाठी सुरक्षितपणे वापरता येऊ शकते.

3x कंडीशनर्स काय करतात?

गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलरमध्ये अनोखे 3X कंडीशनर्स आहेत जे तुम्ही कलर करत असताना तुमच्या केसांना सक्रियपणे कंडीशन करतात. म्हणून तुमचे कलरींग पूर्ण होईपर्यंत, तुमचे केस अधिक मउ आणि चमकदार होतील. हे कंडीशनर्स अद्भुतरित्या सहजपणे धुतले जाते, त्यामुळे भांग पाडणे अधिक सोपे होते, गुंता कमी करता येतो आणि तुमचे केस एकंदरीत अधिक सहजपणे हाताळता येतात. ताजा आणि सुखसुगंध म्हणजे केकवरचे आयसिंगच जणू.

10-मिनिट फॉर्म्युला म्हणजे काय?

गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर देतो सुंदर शेड्स, सुपर क्विक. यासाठी लागतात केवळ 10 मिनिटे. तुम्ही केवळ मिसळा, लावा आणि धुवून टाका. हे खरोखरच इतके सोपे आहे. अन्य हेअर कलर्स डेवलप होण्यासाठी 30-40 मिनिटे घेतात. हा बराच वेगाने डेवलप होतो. यासाठी केवळ 10 मिनिटे लागतात मग तुमचे केस रंगवण्यासाठी नियोजन आणि तयारी कशाला आणि दिवसाचे महत्वाचे तास कशाला अडवून ठेवायचे?

डाईज आणि कलर्स भिन्न असतात का?

तांत्रिक दृष्टिने, डाय आणि कलर याचा अर्थ अगदी समानच आहे. हे शब्एकमेकांसाठी वापरता येतात.

मी निम्मा सॅशे वापरुन बाकीचा नंतर वापरासाठी ठेवू शकतो का?

आम्ही आमच्या सॅशेंचे डिझाईन एकवेळचा कलरींग अनुभव खात्रीने मिळण्यासाठी केले आहे. आमचा सल्ला आहे की आपण कलर योग्यरित्या होण्यासाठी, सॅशेतील संपूर्ण प्रॉडक्ट वापराने. तसेच, कलरंट हवेच्या संपर्कात येतो त्यामुळे, त्याची कलर करण्याची क्षमता हरवू लागते आणि म्हणून त्याचा पुनर्वापर करु नये.

माझ्या केसांचा रंग काळा आहे. ब्राऊन शेड वापरताना त्याचा रंग ब्राऊन होईल का?

पूर्णपणे काळ्या रंगाच्या केसांचा कलर पूर्णपणे ब्राऊन करण्यासाठी कडक ब्लिचींगची गरज असते. पण, ब्लिचींग केसांच्या दांड्यांसाठी कडक असते आणि त्यांना कमकुवत बनवते. म्हणून आम्ही गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलरमध्ये अमोनिया मिसळलेला नाही. या कडक केमिकल्सच्या विना, गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलर आपला ब्लॅक हेअर कलरला फिका करणार नाही, तर त्याला नक्कीच नजरेत भरेल अशी ब्राऊन झाक देईल. पांढऱ्या केसांवर वापरल्यानंतर, तो 100% पांढऱ्या केसांवर पसरुन एक ब्राऊन शेड देईल.

एक्सपर्ट ब्लॉग

ट्रिक्स आणि टिप्स

घरच्या घरी आपले केस कलर करण्यासाठी आवश्यक गोष्टी

घरच्या घरी हेअर कलरींग करणं मजेदार वाटू शकतं पण ते आव्हानात्मक देखील आहे, कारण त्यासाठी भरपूर काळजी घ्यावी लागते. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रिम हेअर कलरद्वारे, तुम्ही आपले केस कोणत्याही त्रासाविना घरच्या घरी सहजपणे कलर कर शकता. घरच्या घरी हेअर कलरींग करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टींची एक…

ट्रिक्स आणि टिप्स

दीर्घकाळ टिकणारे हेअर कलर

सलोनमधून अचूक हेअर कलर लावून बाहेर पडताना तुम्हाला जगाच्या सर्वोच्च स्थानी असल्यासारखं वाटू शकतं. पण काही आठवडे आणि एक-दोन वेळा शांपू केल्यानंतर, तुमचा हेअर कलर त्याच्या आधीच्या अवस्थेच्या तुलनेत भुतासारखा दिसतो. पण तो तसा होण्याचे काही कारण नाही. तुमचा कलर अधिक काळ टिकण्यासाठी काही ट्रीक्स…

आमची TVC पहा