नॅचरल ब्लॅक

गोदरेज एक्सपर्ट ओरिजिनल

आमची पावडर अगोदरच मोजमाप केलेल्या एका सॅशेमध्ये येते. म्हणजे मोजमापाची आता गरज नाही. आम्ही सर्वकाही अचूक प्रमाणात घेतले आहे. तुम्ही केवळ मिसळा, लावा आणि धुवून टाका. हे खरोखरच इतके सोपे आहे.

एक्सपर्ट फिचर्स

अमोनिया नसल्यामुळे सुरक्षित

अमोनिया नसणे किंवा अमोनियामुक्त कलर्स तुमच्या केसांना अमोनियायुक्त कलर्सच्या तुलनेत ब्लिच आणि हलके करत नाहीत. ते तुमच्या केसातील अमिनो ऍसिड बॅलन्स टिकवून ठेवण्यात मदत करतात, त्यामुळे तुमच्या केसांचे कमी नुकसान होते. गोदरेज रेंज ऑफ हेअर कलर्ससारखा एखादा नो अमोनिया कलर तुमच्या केसांना भक्कम ठेवतो, तो वापरण्यास सुरक्षित* आहे आणि तुमच्या ट्रेसेसना सुंदर, दीर्घकाळ टिकणाऱ्या शेड्स देऊ शकतो.

अमोनिया नसल्यामुळे सुरक्षित

अमोनिया नसणे किंवा अमोनियामुक्त कलर्स तुमच्या केसांना अमोनियायुक्त कलर्सच्या तुलनेत ब्लिच आणि हलके करत नाहीत. ते तुमच्या केसातील अमिनो ऍसिड बॅलन्स टिकवून ठेवण्यात मदत करतात, त्यामुळे तुमच्या केसांचे कमी नुकसान होते. गोदरेज रेंज ऑफ हेअर कलर्ससारखा एखादा नो अमोनिया कलर तुमच्या केसांना भक्कम ठेवतो, तो वापरण्यास सुरक्षित* आहे आणि तुमच्या ट्रेसेसना सुंदर, दीर्घकाळ टिकणाऱ्या शेड्स देऊ शकतो.

10 मिनिटे आणि झाले

गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर देतो सुंदर शेड्स, सुपर क्विक. यासाठी लागतात केवळ 10 मिनिटे.
याच्या जेल फॉर्म्युलेशनमुळे कलरींग होते सोपे. तुमचे केस रंगवण्यासाठी नियोजन आणि तयारी कशाला आणि दिवसाचे महत्वाचे तास कशाला अडवून ठेवायचे? अन्य हेअर कलर्सच्या तुलनेत, हा जेल कलर तुम्हाला कलरींग नंतर फार काळ वाट पाहायला लावत नाही. हा जेल कलर आपल्या केसांवर लावा आणि तो केवळ 10 मिनिटांसाठी तसाच राहू द्या. तो अद्भुत सहजरित्या धुवून जातो.
हेअर कलरींग इतके सोपे कधीच नव्हते.

10 मिनिटे आणि झाले

गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर देतो सुंदर शेड्स, सुपर क्विक. यासाठी लागतात केवळ 10 मिनिटे.
याच्या जेल फॉर्म्युलेशनमुळे कलरींग होते सोपे. तुमचे केस रंगवण्यासाठी नियोजन आणि तयारी कशाला आणि दिवसाचे महत्वाचे तास कशाला अडवून ठेवायचे? अन्य हेअर कलर्सच्या तुलनेत, हा जेल कलर तुम्हाला कलरींग नंतर फार काळ वाट पाहायला लावत नाही. हा जेल कलर आपल्या केसांवर लावा आणि तो केवळ 10 मिनिटांसाठी तसाच राहू द्या. तो अद्भुत सहजरित्या धुवून जातो.
हेअर कलरींग इतके सोपे कधीच नव्हते.

कसे वापरायचे

 • Step - 1

  स्किन हायपसेन्सिटीविटी टेस्ट करुन घ्या

  त्वचेवर थोडा कलर लावून या उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी प्रत्येक आणि दरवेळी 48 तास आधी स्किन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट घ्या.

 • Step - 2

  त्वचा ठेवा डागमुक्त

  पेट्रोलियम जेली किंवा ऑईल लावा आणि त्वचा डागमुक्त ठेवा.

 • Step - 3

  कलर तयार करा

  संपूर्ण पावडर 25 मिली (5 टीस्पून्स) एका नॉन-मेटॅलिक बाऊलमध्ये नॉन-मेटॅलिक स्पून वापरुन मिसळा.

 • Step - 4

  कसे लावावे

  हे मिश्रण धुतलेल्या आणि कोरड्या केसांवर ब्रशने लावा.

 • Step - 5

  10 मिनिटे तसेच ठेवा

  10 मिनिटे तसेच ठेवा आणि आपले केस पाण्याने चांगले स्वच्छ धुवा.

सतत विचारले जाणारे प्रश्न

डाईज आणि कलर्स भिन्न असतात का?

तांत्रिक दृष्टिने, डाय आणि कलर याचा अर्थ अगदी समानच आहे. हे शब्एकमेकांसाठी वापरता येतात.

मी एक हायपरसेन्सिटीविटी टेस्ट करुन घेणे का गरजेचे आहे?

सेन्सिटीव त्वचा असलेले लोक अन्नपदार्थ, फायबर्स, धूळ किंवा हेअर कलर्समधील काही घटकांना सेन्सिटीव असू शकतात. एखादा हेअर कलर आपण वापरणे सुरु करण्यापूर्वी तो तुम्हाला सुयोग्य आहे की नाही ते समजून घेणे नेहमीच उत्तम असते. तुम्ही हेअर कलरींग प्रक्रिया सुरु करताना, दरवेळी 48 तास आधी एक हायपरसेन्सिटीविटी टेस्ट करुन घेणे उत्तम. आपण केवळ पॅकवरील सूचनांचे पालन करायचे आहे. आपण कलरंट्सना ऍलर्जेटिक असाल तर, ते खाज, लालसरपणा, सूज, इ. स्वरुपात दिसू शकते. अशावेळी, हे कलरंट्स वापरणे टाळणे हेच उत्तम.

माझी त्वचा किंवा टाळूवरुन मी हेअर कलर डाग कसे काढू शकतो?

आपण आपला हेअर कलर वापरणे सुरु कऱण्यापूर्वी, आपल्या केसांची कड आणि आपल्या कानांलगत पेट्रोलियम जेली लावावी. यामुळे कलरपासून आपल्या त्वचेचे रक्षण करता येईल. वापर करताना ग्लोव्ज घालणे अत्यावश्यक आहे. हेअर कलरींग ब्रशमुळे कलर तुमच्या टाळूला लागणे टाळता येईल. जर कलर तुमच्या त्वचेच्या संपर्कात आला तर, तुम्ही साबण किंवा शॅम्पू आणि कापूस वापरुन तो लगेच पुसून टाकावा. डाग विकसित झाले तर, ते साबण किंवा शॅम्पूने स्वच्छ धुवून टाकावेत आणि नंतर अँटीसेप्टिक लिक्वीड वापरुन पुसून टाकावेत.

ही स्कीन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट का महत्वाची आहे?

जगभरातील लक्षावधी लोक हेअर कलर्स नियमितपणे सुरक्षितरित्या वापरतात. परंतु, दुर्मिळ प्रकरणी, हेअर कलर उत्पादनांची ऍलर्जी कोणत्याही वेळी आणि जीवनातील कोणत्याही अवस्थेत निर्माण होऊ शकते, जसे आपल्याला सामान्यतः माहिती असलेल्या अनेक अन्नपदार्थांच्या समान. म्हणून, नियमित वापर करणाऱ्यांसाठी देखील सुरक्षित आणि आनंददायक हेअर कलरींग अनुभव मिळण्याची खात्री होण्यासाठी, खबरदारीचा एक उपाय म्हणून दरवेळी हेअर कलर लावताना एक स्किन हायपरसेन्सिटीविटी चाचणी करुन घेण्याची जोरदार शिफारस केली जाते. सर्व सुरक्षाविषयक सुचना आणि खबरदारी पॅकवर तपशीलवार दिलेल्या आहेत. स्किन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट केसांवर लावण्यापूर्वी 48 तास आधी केली पाहिजे. ही चाचणी घेण्यासाठी, कानामागील किंवा दंडाच्या आतील भागावरील त्वचेचा एक लहानसा भाग साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल वापरुन स्वच्छ करा. एक चिमूटभर पावडर 1 किंवा 2 थेंब पाण्यात मिसळा, आधीच स्वच्छ केलेल्या त्वचेवर लावा आणि तो सुकू द्या. हे प्रॉडक्ट 48 तासांसाठी ठेवा आणि निरीक्षण करा. प्रॉडक्टची चाचणी घेतली त्या भागामध्ये लालसरपणा, जळजळ, खाज, कंड किंवा सूज यासारखी कोणतीही प्रतिक्रिया नसेल तर ते प्रॉडक्ट हेअर कलर लावण्यासाठी सुरक्षितपणे वापरता येऊ शकते.

हेअर कलर्समध्ये अमोनियाची भूमिका काय असते?

हेअर कलरमधील अमोनिया, केसांना ब्लिच करतो आणि तंतू फुगीर होतात त्यामुळे उत्तम रंग देता येतो. म्हणून अनेक हेअर कलर्समध्ये अमोनिया असतो. अमोनिया केसांसाठी अतिशय कडक असतो. त्याचा वासही चांगला येत नाही, पण तो केसांचे नुकसान देखील करतो. अमोनियाचा कडक रासायनिक प्रभाव तुमच्या केसांच्या कॉर्टेक्समधील प्रोटीन्सपर्यंत खोलवर जातो. त्यामुळे तुम्ही अमोनिया-युक्त हेअर कलर वापरता त्या दरवेळी, तो तुमच्या केसांना अधिक निस्तेज आणि रुक्ष बनवतो आणि त्यामुळे केसांची ताकदेखील कमी होऊ शकते; थोडक्यात केस कमकुवत होतात. यामुळे तुमचे डोळे आणि नाकांमध्ये जळजळ, खाजरी संवेदना देखील निर्माण होऊ शकतात.

मी निम्मा सॅशे वापरुन बाकीचा नंतर वापरासाठी ठेवू शकतो का?

आम्ही आमच्या सॅशेंचे डिझाईन एकवेळचा कलरींग अनुभव खात्रीने मिळण्यासाठी केले आहे. आमचा सल्ला आहे की आपण कलर योग्यरित्या होण्यासाठी, सॅशेतील संपूर्ण प्रॉडक्ट वापराने. तसेच, कलरंट हवेच्या संपर्कात येतो त्यामुळे, त्याची कलर करण्याची क्षमता हरवू लागते आणि म्हणून त्याचा पुनर्वापर करु नये.

मी माझ्या केसांना किती वारंवारपणे कलर करावे?

आपले केस वाढत जातात तसे, पांढरेपणा त्यांच्या मुळांजवळ दिसू लागतो. बहुतांश लोक सामान्यतः त्यांचे केस दर 4-6 आठवड्यांनी रंगवतात. पण हे अनेक घटकांवर अवलंबून असते जसे केसांची वाढ, धुण्याची पद्धत, कामाचे स्वरुप इ. थोडक्यात, तुमच्या कपाळाजवळ केस पांढरे होत असल्याचे तुम्हाला दिसले याचा अर्थ, ते कलर करण्याची वेळ आली आहे.

एक्सपर्ट ब्लॉग

ट्रिक्स आणि टिप्स

हेअर कलरींग भ्रमांचे निराकरण

केसांना कलरींग करण्याचा विचार करत आहात पण असं करणं योग्य आहे का याचा निर्णय घेऊ शकत नाही का? तुम्हाला लुकमध्ये बदल करण्याची इच्छा असताना लाखो प्रश्न तुमच्या मनात घिरट्या घालत आहेत का? हे वाचल्यानंतर, तुम्ही केवळ गोदरेज एक्सपर्टच्या रेंजमधून एक मस्त शेडच निवडणे केवळ बाकी…

आमची TVC पहा