नॅचरल ब्लॅक

नॅचरल ब्राऊन

गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम

हेअर कलर आपल्यासाठी नाही असे आपल्याला वाटत असेल, तर पुन्हा विचार करा.

कलरच्या पाच सुंदर शेड्सची कल्पना करा, ती सुद्धा तुम्ही नेहमी स्वप्न पाहता त्या ग्रे कवरेजसह.

आमच्याकडे आहेत त्या अगदी इथे. पण केवळ यामुळेच आमचे क्रिम खरोखर स्पेशल ठरत नाही. आमचं गुपित हे आहे- हे अलो वेरा/कोरफड आणि मिल्क प्रोटीन कंडीशनिंग फॉर्म्युल्याने समृद्ध आहे. मग यात आश्चर्य नाही की, तुमचे केस इतके अविश्वसनीय मऊ होतात.  हे आणखीच उत्तम आहे, आमच्या क्रिममध्ये अमोनिया समाविष्ट नाही; त्यामुळे ते तुमच्या केसांचे सर्व नुकसानापासून रक्षण करते.

आमचे क्रिम प्रि-मेझर्ड सॅशेंमध्ये उपलब्ध आहे. याचा अर्थ यापुढे मोजण्याची गरज नाही. आम्ही सर्वकाही अचूक प्रमाणात घेतले आहे. तुम्ही केवळ मिसळा, लावा आणि धुवून टाका.

उत्पादन निवडा:

सॅशेट: Rs. 15 / 12g+12ml

आता खरेदी करा आता खरेदी करा

एक्सपर्ट फिचर्स

अलो वेरा आणि दुधाचे गुणधर्म

अलो वेरातील प्रोटिओलिटीक एन्झाईम्स टाळूवरुन मृत त्वचा पेशी काढून टाकतात, त्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते, आणि केसगळतीला प्रतिबंध होतो . अलो वेरातील बरे करणे आणि आराम देण्याच्या गुणधर्मांमुळे, केसांचे कलरींग केल्यानंतर खाज येण्यास, प्रवण असलेली संवेदनशील टाळू असलेल्या लोकांनाही आराम मिळतो. गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर, अलो प्रोटीनच्या गुणधर्माद्वारे, तुमचे केस कलर करत असताना त्यांना पोषण देतो त्यामुळे ते मऊ आणि चमकदार होतात.

अलो वेरा आणि दुधाचे गुणधर्म

अलो वेरातील प्रोटिओलिटीक एन्झाईम्स टाळूवरुन मृत त्वचा पेशी काढून टाकतात, त्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते, आणि केसगळतीला प्रतिबंध होतो . अलो वेरातील बरे करणे आणि आराम देण्याच्या गुणधर्मांमुळे, केसांचे कलरींग केल्यानंतर खाज येण्यास, प्रवण असलेली संवेदनशील टाळू असलेल्या लोकांनाही आराम मिळतो. गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर, अलो प्रोटीनच्या गुणधर्माद्वारे, तुमचे केस कलर करत असताना त्यांना पोषण देतो त्यामुळे ते मऊ आणि चमकदार होतात.

अमोनिया नसल्यामुळे सुरक्षित

अमोनिया नसणे किंवा अमोनियामुक्त कलर्स तुमच्या केसांना अमोनियायुक्त कलर्सच्या तुलनेत ब्लिच आणि हलके करत नाहीत. ते तुमच्या केसातील अमिनो ऍसिड बॅलन्स टिकवून ठेवण्यात मदत करतात, त्यामुळे तुमच्या केसांचे कमी नुकसान होते. गोदरेज रेंज ऑफ हेअर कलर्ससारखा एखादा नो अमोनिया कलर तुमच्या केसांना भक्कम ठेवतो, तो वापरण्यास सुरक्षित* आहे आणि तुमच्या ट्रेसेसना सुंदर, दीर्घकाळ टिकणाऱ्या शेड्स देऊ शकतो

अमोनिया नसल्यामुळे सुरक्षित

अमोनिया नसणे किंवा अमोनियामुक्त कलर्स तुमच्या केसांना अमोनियायुक्त कलर्सच्या तुलनेत ब्लिच आणि हलके करत नाहीत. ते तुमच्या केसातील अमिनो ऍसिड बॅलन्स टिकवून ठेवण्यात मदत करतात, त्यामुळे तुमच्या केसांचे कमी नुकसान होते. गोदरेज रेंज ऑफ हेअर कलर्ससारखा एखादा नो अमोनिया कलर तुमच्या केसांना भक्कम ठेवतो, तो वापरण्यास सुरक्षित* आहे आणि तुमच्या ट्रेसेसना सुंदर, दीर्घकाळ टिकणाऱ्या शेड्स देऊ शकतो

प्रि-मेझर्ड सॅशेंची सुलभता

24 मिली ट्यूबचे 40% किती? थांबा, हेअर कलरींग गणिताच्या प्रश्नाइतके किचकट असण्याची गरज नाही. आमचे क्रिम दोन साध्या प्रि-मेझर्ड सॅशेंमध्ये मिळते – एक कलरंट आणि एक डेवलपर.
मोजण्याची गरज नाही. केवळ कापा, पूर्णपणे दाबा आणि मिसळा.
इतके सोपे, त्वरित आणि परफेक्ट आहे की तुम्ही स्वतःलाच म्हणाल, "ओह माय गॉड!"

प्रि-मेझर्ड सॅशेंची सुलभता

24 मिली ट्यूबचे 40% किती? थांबा, हेअर कलरींग गणिताच्या प्रश्नाइतके किचकट असण्याची गरज नाही. आमचे क्रिम दोन साध्या प्रि-मेझर्ड सॅशेंमध्ये मिळते – एक कलरंट आणि एक डेवलपर.
मोजण्याची गरज नाही. केवळ कापा, पूर्णपणे दाबा आणि मिसळा.
इतके सोपे, त्वरित आणि परफेक्ट आहे की तुम्ही स्वतःलाच म्हणाल, "ओह माय गॉड!"

कसे वापरायचे

 • Step - 1

  स्किन हायपसेन्सिटीविटी टेस्ट करुन घ्या

  त्वचेवर थोडा कलर लावून या उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी प्रत्येक आणि दरवेळी 48 तास आधी स्किन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट घ्या.

 • Step - 2

  कलर तयार करा

  क्रिम आणि डेवलपर सम प्रमाणात (1:1) एका प्लास्टीक किंवा ग्लास बाऊलमध्ये मिसळा.

 • Step - 3

  कसे लावावे

  हे मिश्रण धुतलेल्या आणि कोरड्या केसांवर ब्रशने लावा.

 • Step - 4

  30 मिनिटे तसेच ठेवा

  30 मिनिटे तसेच ठेवा आणि आपले केस पाण्याने चांगले स्वच्छ धुवा.

सतत विचारले जाणारे प्रश्न

गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर माझे केस मऊ आणि रेशमी कसे राखतो?

अन्य अमोनियायुक्त क्रिम हेअर कलर्सच्या तुलनेत, गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलरमध्ये अतिसौम्य कलरींग घटक आहेत. हे घटक तुमच्या केसांच्या प्रोटीन्सचे कोणतेही नुकसान* न होण्याची खात्री करतात आणि परिणामी, तुमच्या केसांची ताककायम ठेवतात. तसेच यामध्ये अलो वेरा आणि मिल्क प्रोटीन फॉर्म्युला इन-बिल्ट कंडीशनर्ससह आहे जे तुमच्या केसांना कलरींग करत असताना कंडीशन करतात.

गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम मध्ये किती शेड्स उपलब्ध आहेत?

आमच्याकडे सध्या पाच सुंदर शेड्स उपलब्ध आहेत. ब्राऊन (3.00), डार्क ब्राऊन (4.06), नॅचरल ब्राऊन (4.00) आणि बरगंडी (4.16)

एका वापरानंतर माझ्याकडे सॅशेमध्ये थोडा कलरंट आणि डेवलपर शिल्लक आहे. मी त्यांचा पुन्हा वापर करु शकतो का?

आमच्या सॅशेतील सामुग्री परिपूर्ण एक-वेळ कलरींग अनुभवाची खात्री होण्यासाठी डिझाईन केले आहेत. आपण दोन्ही सॅशेंमधील संपूर्ण सामुग्री वापरणे चांगले, म्हणजे मिक्स अगदी योग्य होईल. तसेच, कलरंट हवेच्या संपर्कात येतो त्यामुळे, कलर करण्याची त्याची क्षमता कमी होऊ लागते, म्हणून तुम्ही सॅशेचा पुन्हा वापर करु नये.

मी घरच्या घरी गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर कशाप्रकारे वापरावा?

गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम वापरणे अतिशय सोपे आहे. आमच्या शेड कार्डमधून आपल्याला सर्वाधिक आवडणारी एक शेड निवडा. वापर करण्यापूर्वी 48 तास आधी एक स्किन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट करुन घ्या. वापर करण्यापूर्वी तुमचे केस स्वच्छ आणि कोरडे करा. नेहमी ग्लोव्ज घाला. आपण सिंगल-युज पॅक्स वापरत असाल तर, प्रि-मेझर्ड सॅशे कापून उघडा आणि त्यांना नॉन-मेटॅलिक बाऊलमध्ये मिसळा. तुमच्या केसांचे भाग पाडा आणि एका ब्रशने कलर लावायला सुरुवात करा, वरपासून खालपर्यंत. 30 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा, केस दिसतील सुंदर, मऊ. तुम्ही मल्टी-ऍप्लिकेशन पॅक वापरत असाल तर, क्रिम आणि डेवलपर सम प्रमाणात (1:1) मिसळा. हे मिश्रण तुमच्या केसांवर एका ब्रशने लावा, 30 मिनिटे तसेच ठेवा आणि पाण्याने स्वच्छ धुवा. कंडीशनर हलकेच ओल्या केसांच्या लांबीलगत आणि टोकांवर मसाज करा, 3 मिनिटे राहू द्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम मध्ये 'नो-अमोनिया' फॉर्म्युलेशन असूनही, तो रंग कसा देतो?

हेअर कलरमधील अमोनिया, केसांना ब्लिच करतो आणि तंतू फुगीर होतात त्यामुळे उत्तम रंग देता येतो. म्हणून अनेक हेअर कलर्समध्ये अमोनिया असतो. परंतु, हे चांगले नाही. अमोनिया केसांसाठी अतिशय कडक असतो. त्याचा वासही चांगला येत नाही, पण तो केसांचे नुकसान देखील करतो. अमोनियाचा कडक रासायनिक प्रभाव तुमच्या केसांच्या कॉर्टेक्समधील प्रोटीन्सपर्यंत खोलवर जातो. त्यामुळे तुम्ही अमोनिया-युक्त हेअर कलर वापरता त्या दरवेळी, तो तुमच्या केसांना अधिक निस्तेज आणि रुक्ष बनवतो आणि त्यामुळे केसांची ताकदेखील कमी होऊ शकते; थोडक्यात केस कमकुवत होतात. गोदरेज एक्सपर्टमध्ये, आम्ही केसांना हलकेपणा देण्यासाठी, तसेच कलरींग क्रिया कार्यान्वित करण्यासाठी अधिक सौम्य घटक वापरतो, त्यामुळे मऊ, रेशमी आणि दिमाखदार/चमकदार कलर्ड हेअर होतात.

मी माझ्या केसांना किती वारंवारपणे कलर करावे?

आपले केस वाढत जातात तसे, पांढरेपणा त्यांच्या मुळांजवळ दिसू लागतो. बहुतांश लोक सामान्यतः त्यांचे केस दर 4-6 आठवड्यांनी रंगवतात. पण हे अनेक घटकांवर अवलंबून असते जसे केसांची वाढ, धुण्याची पद्धत, कामाचे स्वरुप इ. थोडक्यात, तुमच्या कपाळाजवळ केस पांढरे होत असल्याचे तुम्हाला दिसले याचा अर्थ, ते कलर करण्याची वेळ आली आहे.

मी पूर्वी गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर वापरत होतो. आता मी कोणती क्रिम शेड वापरावी?

गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर (ओरिजिनल) याच्याशी सर्वाधिक जवळची शेड आहे गोदरेज एक्सपर्ट क्रिम नॅचरल ब्लॅक (1.00). परंतु, तुम्हाला अधिक सौम्य ब्लॅक हवी असेल तर, तुम्ही आमची ब्लॅक ब्राऊन (3.00) वापरुन पाहू शकता. आपण ब्लॅक ब्राऊन पहिल्या वेळी वापरता तेव्हा, ती अद्याप ब्लॅकच वाटेल. तुमच्या आधीच्या कलरच्या परिणामामुळे असे असेल. खरा रंग नंतरच्या वापरांपासून दिसू लागेल.

स्किन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट महत्वाची का आहे?

जगभरातील लक्षावधी लोक हेअर कलर्स नियमितपणे सुरक्षितरित्या वापरतात. परंतु, दुर्मिळ प्रकरणी, हेअर कलर उत्पादनांची ऍलर्जी कोणत्याही वेळी आणि जीवनातील कोणत्याही अवस्थेत निर्माण होऊ शकते, जसे आपल्याला सामान्यतः माहिती असलेल्या अनेक अन्नपदार्थांच्या समान. म्हणून, नियमित वापर करणाऱ्यांसाठी देखील सुरक्षित आणि आनंददायक हेअर कलरींग अनुभव मिळण्याची खात्री होण्यासाठी, खबरदारीचा एक उपाय म्हणून दरवेळी हेअर कलर लावताना एक स्किन हायपरसेन्सिटीविटी चाचणी करुन घेण्याची जोरदार शिफारस केली जाते. सर्व सुरक्षाविषयक सुचना आणि खबरदारी पॅकवर तपशीलवार दिलेल्या आहेत. स्किन हायपरसेन्सिटीविटी टेस्ट केसांवर लावण्यापूर्वी 48 तास आधी केली पाहिजे. ही चाचणी घेण्यासाठी, कानामागील किंवा दंडाच्या आतील भागावरील त्वचेचा एक लहानसा भाग साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल वापरुन स्वच्छ करा. थोड्या प्रमाणात कलरंट आणि डेवलपर मिसळा, आधीच स्वच्छ केलेल्या त्वचेवर लावा आणि तो सुकू द्या. हे प्रॉडक्ट 48 तासांसाठी ठेवा आणि निरीक्षण करा. प्रॉडक्टची चाचणी घेतली त्या भागामध्ये लालसरपणा, जळजळ, खाज, कंड किंवा सूज यासारखी कोणतीही प्रतिक्रिया नसेल तर ते प्रॉडक्ट हेअर कलर लावण्यासाठी सुरक्षितपणे वापरता येऊ शकते.

एक्सपर्ट ब्लॉग

ट्रिक्स आणि टिप्स

भारतीय केसांसाठी सर्वोत्तम हेअर कलर कोणता आहे?

आपल्या स्किन टोनसाठी अचूक हेअर कलर शेड निवडणे महत्वाचे आहे. आपला हेअर कलर निवडताना काही पॉईंटर्स लक्षात ठेवावेत ते खाली दिले आहेतः 1. आपला स्किन टोन ओळखाः तुमच्या सुंदर त्वचेला पूरक असेल असा एखादा कलर निवडणे नेहमीच उत्तम असते. आपण सूर्यप्रकाशामुळे लाल झाला तर, तुमचा स्किन…

ट्रिक्स आणि टिप्स

आपण अमोनियामुक्त हेअर कलर्स का निवडावेत?

कलरींग प्रॉड्क्टसमध्ये अमोनिया हा दीर्घ काळापासून एक अत्यावश्यक घटक मानला गेला आहे परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत जसे केसांचे नुकसान, नाक किंवा डोळ्यांना खाज, आणि अतिशय टोकाच्या प्रसंगात, त्वचा भाजणे. म्हणून, अमोनियामुक्त केस म्हणजे कोणत्याही नुकसानापासून तुमच्या केसांना दूर ठेवणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. 1.…

आमची TVC पहा