काळ्या केसांसाठी वेडींग हेअरस्टाईल्स

भारतीय स्त्रियांचे केस सुंदर, जगातील नैसर्गिक काळे केस म्हणून प्रसिद्ध आहेत. एखादी साधी हेअरस्टाईल देखील काळ्या केसांना अधिक सुबक बनविते.  म्हणून यंदाच्या विवाह हंगामात सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वेधून घेण्यासाठी एक साधी हेअरस्टाईल बनवा जी तुमच्यातील खरं व्यक्तिमत्व प्रकट करेल.

सुरुवात करा गोदरेज एक्सपर्ट रिच क्रिम नॅचरल ब्लॅक हेअर कलरने तो अचूक चमकदार ब्लॅक कलर मिळवण्यापासून. यानंतर, तुमच्या वेडींग आऊटफिट्ससोबत जुळण्यासाठी यापैकी एक मस्त हेअरस्टाईल ट्राय करा.

1. फ्रेंच ब्रेड:

तुमचे रिसेप्शन किंवा संगीत लुकसोबत जुळण्यासाठी अचूक हेअरस्टाईल शोधत आहात.करुन पाहा डाय फ्रेंच ब्रेड. ही स्टाईल दिसायला सुबक आणि करण्यास सोपी आहे! गाठी किंवा गुंता काढून टाकण्यासाठी केसांवर ब्रश फिरवा.तुमच्या केसांचे 3 समान भाग करा – डावा, मधला आणि उजवा. डावा भाग घ्या, तो मधल्यावर क्रॉस करा आणि त्याला उजव्या बाजूसोबत मिसळून टाका. डावा भाग घ्या, तो मधल्यावर क्रॉस करा आणि त्याला उजव्या बाजूसोबत मिसळून टाका.उजवा भाग घ्या, तो मधल्यावर क्रॉस करा आणि त्याला डाव्या बाजूसोबत मिसळून टाका. आणि पुन्हा, डावा भाग घ्या आणि त्याला मधल्यावर क्रॉस करा, उजव्या भागासोबत मिसळून टाका. तुम्ही मानेच्या सुरुवातीपर्यंत पोहोचेतोवर ब्रेडींग करत राहा आणि त्याला रबर बँडने घट्ट बांधा आणि मग तुम्ही सज्ज आहात निघण्यासाठी!

Courtesy – cindersandbroomsticks.tumblr.com

2. साईड ट्विस्टः

साईड ट्विस्टचा सर्वात चांगला भाग म्हणजे ती कितीही लांबीच्या केसांवर पुन्हा करता येते!याची चांगली सवय करण्यासाठी हे एक सर्वात सोपे हेअर स्कील देखील आहे, त्यामुळे तुम्ही दिवसभरात एखाद्या बैठकीला उपस्थित राहू शकता आणि त्यानंतर थेट लग्नसोहोळ्याला जाऊ शकता, तुमच्या हेअरस्टाईलबद्दल चिंता न करता. प्रथम, तुमच्या क्राऊनवर केसांना बॅककॉम्ब करा आणि आकारमान वाढवा. नंतर, डाव्या बाजूकडून आणि उजव्या बाजूकडून केसांचा थोडा भाग घ्या. त्याला ट्विस्ट करा, मागील बाजूस क्रॉस करा आणि बॉबी पिन्सद्वारे नीट घट्ट बांधा. या स्टाईलला आणखी चिक लुक देण्यासाठी, चेहऱ्याभोवती काही सैल बटा सोडा. एखाद्या मेहंदी फंक्शनसाठी तुमच्या आऊटफिटच्या सोबत, हा साधा हेअरडू तुमचं अनेकांकडून कौतुक करेल!

Courtesy – beautylish.tumblr.com

 

3. ब्रेडेड बनः

तुम्ही एखाद्या संगीत कार्यक्रमात नृत्य करत असताना तुमचे केस चेहऱ्यापासून दूर ठेवणारी, तरीही ग्लॅमरस दिसणारी एखादी हेअरस्टाईल तुम्हाला हवी असेल तर, ब्रेडेड बन अगदी तुमच्यासाठी आहे. ही हेअरस्टाईल ग्रेसफुल आणि सुबक आहे आणि केवळ 5 मिनिटांत करता येते.तुमच्या केसांना तुमच्या डोक्याच्या मागील बाजूस साध्या लो ब्रेडमध्ये ब्रेडींगने सुरुवात करा आणि एका रबर ब्रँडने घट्ट बांधा. नंतर त्याला एका बनमध्ये तुमच्या डोक्याच्या मागील बाजूस ट्विस्ट करा. तुम्ही आवश्यक संख्येत लुप्स तयार करुन बनचा आकार ठरवू शकता. अखेर, बॉबी पिन्सद्वारे त्यांना एका जागी बांधी आणि दिमाखात मिरवा.

Courtesy – weddbook.com

आता काळ्या केसांसाठी या हेअरस्टाईल्स आम्ही साध्या क्रमांमध्ये दिल्या असल्यामुळे, तुम्ही प्रत्येक विवाह सोहळ्यात उत्तम दिसू शकाल. एकदा का तुम्ही अचूक हेअरस्टाईल आणि कलर निवडलात की, तुमच्या केसांवर काही अद्भुत ऍक्सेसरीज लावून त्यांचा दिमाख वाढवा.

 

Feature Image Courtesy – linandjirsablog.com

नवीनतम कथा

गोदरेज एक्स्पर्ट व्हिडिओस - दूरदर्शन कमर्शियल पहा

अब गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम के साथ रुकना नही, ओके !

गोदरेज एक्स्पर्ट व्हिडिओस - दूरदर्शन कमर्शियल पहा

अब गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम के साथ रुकना नही, ओके !