भारतीय केसांसाठी सर्वोत्तम हेअर कलर कोणता आहे?

आपल्या स्किन टोनसाठी अचूक हेअर कलर शेड निवडणे महत्वाचे आहे. आपला हेअर कलर निवडताना काही पॉईंटर्स लक्षात ठेवावेत ते खाली दिले आहेतः

Which Is The Best Hair Colour For Indian Hair1. आपला स्किन टोन ओळखाः
तुमच्या सुंदर त्वचेला पूरक असेल असा एखादा कलर निवडणे नेहमीच उत्तम असते. आपण सूर्यप्रकाशामुळे लाल झाला तर, तुमचा स्किन टोन नक्कीच थंड असतो आणि तुम्ही त्वचा काळवंडली तर तुमचा स्किन टोन उष्ण असतो. तुमचा हेअर कलर देखील तुमच्या डोळ्यांच्या रंगाला देखील पूरक असतो, स्किन टोनला नसला तरीही.

ब्राऊन, रेड आणि रेड हायलाईट्सच्या सर्व शेड्स नैसर्गिक कलर्स आहेत जे बहुतांश भारतीय स्किन टोन्सकरिता सुयोग्य आहेत.

 

2. वार्म स्किन टोनसाठी हेअर कलर शेड्सः
आपला वार्म स्किन टोन असेल तर, डार्क ब्राऊन किंवा नॅचरल ब्राऊनसारखे गडद समृद्ध रंग तुम्हाला सर्वाधिक योग्य दिसतील. आपल्याला हायलाईट्स पसंत असतील तर वार्म गोल्ड्स, रेड्स किंवा कॉपर निवडा.

 

3. कूल स्किन टोनसाठी हेअर कलर शेड्सः
तीव्र ब्राऊन्स आणि रेड्स कूल स्किन टोन्सकरिता चांगले काम करतात. आपण हेअर कलर्सच्या गोदरेज एक्सपर्ट रिच क्रिम रेंज मधून ब्लॅक ब्राऊन किंवा बरगंडी वापरुन पाहू शकता. आपल्या केसांना हनी किंवा कूल ऍश ब्राऊनसारख्या कूल शेड्सद्वारे हायलाईट करा.

 

4. अचूक हेअर कलर कसा निवडावाः
आपल्या केसांकरिता तुम्ही एकदा शेड निश्चित केली की, उत्तम निष्कर्ष मिळण्यासाठी, नैसर्गिक ऑईल्ससह एक हेअर कलर वापरा कारण त्यामुळे तुमच्या कलर ट्रीटेड हेअरमध्ये मॉईश्चर टिकून राहील आणि त्यांना चमकदार आणि निरोगी ठेवतील. अमोनियामुक्त हेअर कलर हे जबरदस्त व्यवसायिक पर्याय आहे जो केसांना अतिशय काळजीपूर्वक उपचार करतो.

 

अलो आणि मिल्क प्रोटीन्सद्वार समृद्ध, गोदरेज एक्सपर्ट रिच क्रिम हेअर कलर तुमच्या केसांना पोषण देईल आणि त्यांना दीर्घकाळ टिकणारा कलर करेल. तो 5 शेड्समध्ये उपलब्ध आहे त्यामुळे आपल्या स्किन टोनला सर्वात उत्तम जुळेल अशी शेड तुम्ही निवडू शकता.

नवीनतम कथा

ट्रिक्स आणि टिप्स

भारतातील महिलांसाठी बेस्ट हेअर कलर कसा निवडायचा ?

हेअर डाय किंवा हेअर कलर ही एक प्राचीन कला आहे ज्यामध्ये केसांचा रंग बदलणे समाविष्ट असते. रुपेरी/ राखाडी केस लपवणे किंवा फक्त आपल्या दिसण्यात आमुलाग्र बदल घडवून आणणे हयापैकी कोणतेही…

ट्रेंड्स

2020 मध्ये भारतीयांसाठी बेस्ट हेअर कलरच्या आयडिया

आपण टीव्हीवरील आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या केसांच्या मंत्रमुग्धतेने मोहून टाकणाऱ्या रंगछटा पाहून त्यांच्यासारखेच आपलेही केस मस्त असावेत अशी इच्छा करता, परंतु ते कसे करावेत हे आपल्याला माहित नाही असे तुम्हाला वाटत…