आपण अमोनियामुक्त हेअर कलर्स का निवडावेत?

कलरींग प्रॉड्क्टसमध्ये अमोनिया हा दीर्घ काळापासून एक अत्यावश्यक घटक मानला गेला आहे परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत जसे केसांचे नुकसान, नाक किंवा डोळ्यांना खाज, आणि अतिशय टोकाच्या प्रसंगात, त्वचा भाजणे. म्हणून, अमोनियामुक्त केस म्हणजे कोणत्याही नुकसानापासून तुमच्या केसांना दूर ठेवणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

Why Should You Choose Ammonia Free Hair Colours?

1. अमोनियामुक्त कलरींगः
अमोनियामुक्त कलरींग म्हणजे ते सेंद्रिय आणि नैसर्गिक असते असे नव्हे, याचा अर्थ त्यात अमोनिया नसतो आणि ते आपण आणि आपल्या केसांकरिता अतिशय सुरक्षित असते. अमोनियामुक्त हेअर कलर तुमच्या केसांचे नुकसान करत नाही.

 

2. अमोनियामुक्त हेअर कलरचे फायदेः
यातील अमोनिया स्वतःहून धोकादायक नसतो; त्याच्या वाफा असतात. अमोनियामुक्त प्रॉडक्ट्स ही समस्या दूर करतात. हे कलर्स तुमच्या केसांना कमी हानीकारक असतात, म्हणजे ते अधिक मऊ आणि अधिक चमकदार असतात, कलरींग केल्यानंतर देखील.

 

3. कमी नुकसानः 
अमोनियामुक्त हेअर कलरमध्ये मोनोएथनॉलामाईन (MEA) असते ज्यामध्ये अल्कोहोल असते जे हेअर डाईजमध्ये एक पर्यायी pH ऍडजस्टर म्हणून काम करते. MEA चा वापर कमी कॉन्सन्ट्रेटेड स्वरुपात केला जातो आणि एमोलियंट ऑईल्सच्या सोबत हा वापर कमी नुकसानकारक असतो.

 

4. सुरक्षितताः
अमोनियामुक्त हेअर कलर्स केसांकरिता खऱ्या अर्थाने सुरक्षित असतात. अमोनिया एक रसायन आहे ज्यामुळे केसांचे नुकसान होते आणि टेक्श्चरचे नुकसान होते.

5. संरक्षणः 
तुम्हाला हवा तसा हेअर कलर मिळण्यापासून अमोनियाची भिती तुम्हाला ठेवू नका.

 

गोदरेज एक्सपर्ट रिच क्रिम नो अमोनिया हेअर कलरद्वारे दररोज दिसा मस्त.

नवीनतम कथा

ट्रिक्स आणि टिप्स

भारतातील महिलांसाठी बेस्ट हेअर कलर कसा निवडायचा ?

हेअर डाय किंवा हेअर कलर ही एक प्राचीन कला आहे ज्यामध्ये केसांचा रंग बदलणे समाविष्ट असते. रुपेरी/ राखाडी केस लपवणे किंवा फक्त आपल्या दिसण्यात आमुलाग्र बदल घडवून आणणे हयापैकी कोणतेही…

ट्रेंड्स

2020 मध्ये भारतीयांसाठी बेस्ट हेअर कलरच्या आयडिया

आपण टीव्हीवरील आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या केसांच्या मंत्रमुग्धतेने मोहून टाकणाऱ्या रंगछटा पाहून त्यांच्यासारखेच आपलेही केस मस्त असावेत अशी इच्छा करता, परंतु ते कसे करावेत हे आपल्याला माहित नाही असे तुम्हाला वाटत…